{
  "village_code": "270200020011210000",
  "village_name": "रहिमपुरे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:14:06Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसुंदरबाई भाईदास पाटील खात्यावर मौजे रहिमपुरे ता शिंदखेडा शिवारात गट नं 29 क्षेत्र हे0.75आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.3 87 पैसे, अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसिलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/69/2026 दिनांक 10/03/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली\nगट नं 29 क्षेत्र हे0.75पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु. 3 87 पैसे ईश्वरकुमार भाईदास पाटील\nवरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील\n(म अपर तहसिलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/69/2026 दिनांक 16/0७/2026 अन्वये)",
  "talathi": "नितीन बन्सीलाल महाले"
}
