{
  "village_code": "270200020011220000",
  "village_name": "मांडळ",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:54:35Z",
  "surveys": [
    "169/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइंदुबाई बुठण कोल्हाटी यांच्या खात्यावर मौजे मांडळ ता शिंदखेडा शिवारातील गट नं 169/1/अ क्षेत्र 1.61 हे. आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु 10.25 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्रमांक/3092/प्र.क्र/25/08/2006 मुंबई दि 07/05/1992 व म कार्यकारी दंडाधिकारी सो दोंडाईचा यांचेकडील वाटणीकामी दि 07/10/2026 रोजी प्रतिज्ञापत्र करून दिल्याने सदर शेतजमिनीची त्यांनी खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक वाटणी करून दिली .\nगट नं. 169/1/अ पैकी संपुर्ण क्षेत्र 1.61 हे. आर पो. ख.0.00 हे. आर. आकार 10.25 पैसे दिपक आधार कोल्हाटी (नातू)\nवरीलप्रमाणे वाटणी असून इतर हक्कातील शेरे बोजे कायम ठेऊन वाटणीपत्र नुसार लिहून देणार यांनी आमचे सदर क्षेत्र धारण केले आहे.\nवरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीपत्र नुसार लिहून घेणार व लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे.\n(अर्ज, जबाब व वाटणीपत्राच्या प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "रुपाली मिलींद जगदेव"
}
