{
  "village_code": "270200020011220000",
  "village_name": "मांडळ",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:54:35Z",
  "surveys": [
    "207/2/अ",
    "62/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहुन घेणार : दमोताबाई मन्साराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 207/2/अ वर फेरफार क्रमांक 6567 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 200000/- मात्र चा पिक कर्ज बोजा.\nलिहुन देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहुन घेणार : जगन्नाथ मन्साराम बागुल\nसर्व्हे क्रमांक 62/1/ब/2 वर फेरफार क्रमांक 6567 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 200000/- मात्र चा पिक कर्ज बोजा. परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचे बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "रुपाली मिलींद जगदेव"
}
