{
  "village_code": "270200020011220000",
  "village_name": "मांडळ",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8118,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:50:36Z",
  "surveys": [
    "15/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट नं.१५/1 च्या जमीनीचे खातेदार कमलबाई विठ्ठल पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कमलबाई विठ्ठल पाटील ऐवजी प्रांताबाई विठ्ठल पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.184/२०२५ दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/12/2025 ते 31/12/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25102418 अन्वये कमलबाई विठ्ठल पाटील ऐवजी प्रांताबाई विठ्ठल पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज व राजपत्रावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "रुपाली मिलींद जगदेव"
}
