{
  "village_code": "270200020011220000",
  "village_name": "मांडळ",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:50:36Z",
  "surveys": [
    "80/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 80/2/क, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 5454 दि.22/09/2015 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कुणाल छोटू मराठे अ.पा.क आई रेखाबाई यांचा अ.पा.क. शेरा व योगेश छोटू मराठे अपाक आई रेखाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. (अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "रुपाली मिलींद जगदेव"
}
