{
  "village_code": "270200020011230000",
  "village_name": "विखरण",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:30:51Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे विखरण ता.शिंदखेडा जि.धुळे येथील खातेदार नामे रामदास नथ्थु पाटील यांनी त्यांच्या मौजे विखरण ता.शिंदखेडा येथील ग.न.420 क्षेत्र हे.0.40 आर आकार र.रु.2.30 या शेतजमिनीत एक विहीर खोदलेली असुन विहीरीची नोंद होणेकामी इकडील कार्यालयास अर्ज केलेला आहे तरी सदर गटाचा स्थळ पंचनामा,अर्जदाराचा अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरुन वर नमुद गटाच्या 7/12 वर इतर हक्की विहीरीचि नोंद घेतली असे.",
  "talathi": "आशा विठ्ठल कुंभार"
}
