{
  "village_code": "270200020011250000",
  "village_name": "मेथी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:06:55Z",
  "surveys": [
    "616/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : खंडू बादल पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 616/1 तपशिल : दिनांक 01/10/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा चा खंडू बादल पाटील यांच्या नावे र.रु.75000/- कर्ज. - 6351\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा तोडजोड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )",
  "talathi": "भुपेश संतोष कोळी"
}
