{
  "village_code": "270200020011250000",
  "village_name": "मेथी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:06:55Z",
  "surveys": [
    "547/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nअरविंद गोवर्धन काठेवाडी ( खाता क्रमांक :- 2308 ) यांचे मौजे मेथी शिवारातील जिरायत शेतजमीन ग.नं.547/1/ब क्षेत्र : 1.6100 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.1100 हे.आर., आकार : 2.00 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे ( खाता क्रमांक :- 3747 ) ग.नं.547/1/ब क्षेत्र : 1.6100 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.1100 हे.आर., आकार : 2.00 रु.पै.\nयांना दुय्यम निंबधक शिरपुर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5066 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/-मात्र घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( अर्ज, सूची क्र. 2 वरून नोंद )",
  "talathi": "भुपेश संतोष कोळी"
}
