{
  "village_code": "270200020011250000",
  "village_name": "मेथी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:06:55Z",
  "surveys": [
    "378"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : निंबा चंदन पाटील रा.मेथी ता.शिंदखेडा\nयांनी मौजे मेथी येथील गट क्रमांक 378 वरील तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांनी र.रु.70000/-मात्रचे बोजा डी.क.घे.-5672 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबयुनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, बँकेच्या ना हरकत दाखला दिलेवरून नोंद )",
  "talathi": "भुपेश संतोष कोळी"
}
