{
  "village_code": "270200020011260000",
  "village_name": "खर्दे बु.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3398,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:19Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- नानाभाऊ ओंकार चव्हाण, गट क्रमांक 46, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जयेश नानाभाऊ चव्हाण ,गट क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 आणि पोटखराब क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक, शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4274 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज व सूची क्र. 2 वरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "शिला विजय पाटील"
}
