{
  "village_code": "270200020011260000",
  "village_name": "खर्दे बु.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:19Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा\nलिहुन देणार : रतनसिंग ओंकारसिंग गिरासे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 396 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतनसिंग ओंकारसिंग गिरासे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे\n(इ हक्क प्रणालीतील अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "शिला विजय पाटील"
}
