{
  "village_code": "270200020011280000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2740,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:24:33Z",
  "surveys": [
    "276/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसुमनबाई रुपा ठेलारी रा. वरझडी(खाता क्रमांक7573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजुळाबाई राजेंद्र धनगर , (खाता क्रमांक :-7748)गट/सर्व्हे क्रमांक 276/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3519 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 126000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर गटात विहीर असून त्या विहिरीवरून पाणी घेण्याचा हक्कासह वरीलप्रमाणे क्षेत्र लिहून घेणार यांना कायमस्वरूपी खरेदी देत आहे\n(अर्ज व सूची क्रमांक 2 वरून)",
  "talathi": "प्रशांत रविंद्र कोकणी"
}
