{
  "village_code": "270200020011280000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:24:33Z",
  "surveys": [
    "115",
    "124",
    "208/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहुन घेणार : शंकर सदा पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 115 वर फेरफार क्रमांक 1761 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र रु 300000/- चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 208/1 वर फेरफार क्रमांक 1761 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र रु 300000/- चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 124 वर फेरफार क्रमांक 1655 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र.रु.300000/- चे डी.क.घे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत रविंद्र कोकणी"
}
