{
  "village_code": "270200020011290000",
  "village_name": "कोडदे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:00:01Z",
  "surveys": [
    "320/2",
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026सोनीबाई शिवदास कोळी व युवराज लक्ष्मण कोळी व इतर 5 यांच्या सामाईक खात्यावर मौजे कोडदे ता शिंदखेडा शिवारात ग नं 320/2 क्षेत्र हे.0.77 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु 7.00 पैसे अशी शेतजमीन असून सोनीबाई शिवदास कोळी ह्या झोटवाडे ता शिंदखेडा येथे दि.03/03/2026 रोजी मयत झाल्या मयतास वारस मुलगा नाही मुली नाहीत पती मयत असून मृत्यूपूर्वी त्यांनी म दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 1665/2020 दि 07/08/2020 रोजी मृत्यूपत्र करून दिलेले आहे सदर मृत्यूपत्र अन्वये वरील सामाईक क्षेत्रापैकी त्यांचे हिस्याचे हे.0.38 आर क्षेत्र त्यांनी त्यांचा पुतण्या नानाभाऊ वामन ठाकरे (कोळी)यांना मृत्यूपत्र करून दिल्याने सदर शेतजमिनीपैकी हे.0.38 आर क्षेत्राचे खाते पुतण्या नानाभाऊ वामन ठाकरे (कोळी)यांचे नावे केले असे तसेच\nसोनीबाई शिवदास कोळी व युवराज लक्ष्मण कोळी व इतर 6 यांच्या सामाईक खात्यावर मौजे कोडदे ता शिंदखेडा शिवारात ग नं 321 क्षेत्र हे.0.99 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु 8.95 पैसे अशी शेतजमीन असून सोनीबाई शिवदास कोळी ह्या झोटवाडे ता शिंदखेडा येथे दि.03/03/2026 रोजी मयत झाल्या मयतास वारस मुलगा नाही मुली नाहीत पती मयत असून मृत्यूपूर्वी त्यांनी म दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 1665/2020 दि 07/08/2020 रोजी मृत्यूपत्र करून दिलेले आहे सदर मृत्यूपत्र अन्वये वरील सामाईक क्षेत्रापैकी त्यांचे हिस्याचे हे.0.33 आर क्षेत्र त्यांनी त्यांचा पुतण्या बापु वामन ठाकरे (कोळी)यांना मृत्यूपत्र करून दिल्याने सदर शेतजमिनीपैकी हे.0.33 आर क्षेत्राचे खाते पुतण्या बापु वामन ठाकरे (कोळी)यांचे नावे केले असे\n(अर्ज व मृत्यूपत्राचे दस्त व सुची क्रमांक 3 वरुन नोंद)",
  "talathi": "बादलसिंग अजपसिंग जारवाल"
}
