{
  "village_code": "270200020011290000",
  "village_name": "कोडदे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:00:01Z",
  "surveys": [
    "550/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार अनिताबाई भद्रसिंग गिरासे यांनी कोडदे शिवारातील शेतजमीन गट न 550/4 क्षेत्र 1.90 हे आर पो.ख.0.00 हे.आर आकार 15.75रु पैसे या गटावर त्यांनी एक बोअरवेल केले असून इतर हक्कात एक बोअरवेल ची नोंद व्हावी तसे त्यांनी अर्ज व पंचनामा प्रतिज्ञापत्र करून दिल्याने 7/12 इतर हक्कात नोंद केली असे.\n( अर्ज पंचनामा व प्रतिज्ञापत्र वरून नोंद )",
  "talathi": "बादलसिंग अजपसिंग जारवाल"
}
