{
  "village_code": "270200020011290000",
  "village_name": "कोडदे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:00:01Z",
  "surveys": [
    "397/1",
    "397/2",
    "399/2",
    "401/2/ब",
    "417/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/89/2026\nआदेश दिनांक : 25/08/2026\nपांडुरंग उत्तम पाटील यांच्या खात्यावर मौजे कोडदे ता शिंदखेडा शिवारात ग नं 397/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,ग नं 399/2 क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,व मंदाकिनी पांडुरंग पाटील यांच्या खात्यावर ग नं 397/1 क्षेत्र हे.1.21 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,ग नं 401/2/ब क्षेत्र हे.1.10 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.7.50 पैसे,ग नं 417/2/ब क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.5.25 पैसे अशी शेतजमीन होती सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/89/2026 दि 25/08/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली\nसंपूर्ण ग नं 397/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा\nसंपूर्ण ग नं 399/2 क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा\nसंपूर्ण ग नं 397/1 क्षेत्र हे.1.21 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा\nसंपूर्ण ग नं 401/2/ब क्षेत्र हे.1.10 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.7.50 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा\nसंपूर्ण ग नं 417/2/ब क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.5.25 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा\nवरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील\n(अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/89/2026 दि 25/08/2026 अन्वये)",
  "talathi": "बादलसिंग अजपसिंग जारवाल"
}
