{
  "village_code": "270200020011310000",
  "village_name": "वसमाने",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 752,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:30:32Z",
  "surveys": [
    "80/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nएकनाथ दुल्लभ पाटील ,संभाजी दुल्‍लभ पाटील रा. वसमाने ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 149 ) यांचे मौजे वसमाने शिवारातील बागायत शेतजमीन गट क्रमांक 80/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.55 रु.पै सदर शेतात पाईपलाईन व तापी नदी वरील पाईपलाईनमधुन पाणी घेण्याचा हक्कासह .हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवंदना कैलास येळवे रा. वसमाने ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :- 350 ) मौजे वसमाने शिवारातील बागायत शेतजमीन गट क्रमांक 80/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.55 रु.पै सदर शेतात पाईपलाईन व तापी नदी वरील पाईपलाईनमधुन पाणी घेण्याचा हक्कासह यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3993/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद)",
  "talathi": "पंकज कचेश्वर पाटील"
}
