{
  "village_code": "270200020011310000",
  "village_name": "वसमाने",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:29:42Z",
  "surveys": [
    "13/1/ब",
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा\nलिहून घेणार : प्रतिभाबाई भगवान पाटील रा.लोहगाव\nयांनी मौजे वसमाणे शिवारातील ग.न. 13/1/ब, 77/2 वर दिनांक 05/08/2020 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा चा प्रतिभाबाई भगवान पाटील यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "पंकज कचेश्वर पाटील"
}
