{
  "village_code": "270200020011320000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:21:42Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : रविकन्या लोहगाव ,वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव\nलिहून घेणार : अधिकार हिलाल पाटील\nयांनी मौजे लोहगाव शिवारातील ग.न.28 वर रविकन्या लोहगाव वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव चा रु.22598-80 चा बोजा ता.8/8/86 - 146 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव रविकन्या लोहगाव ,वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "पंकज कचेश्वर पाटील"
}
