{
  "village_code": "270200020011340000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:57Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता. शिंदखेडा\nलिहुन देणार : मंगा ओंकार पाटील यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगा ओंकार पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज,pde व बँकेचे डिक्लेरेशन दिलेवरून नोंद )",
  "talathi": "नेहा सचिन शिंदे"
}
