{
  "village_code": "270200020011350000",
  "village_name": "रंजाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:41Z",
  "surveys": [
    "480/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल\nलिहून देणार : बन्सीलाल शंकर पाटील रा.रंजाणे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन गट नंबर 480/1/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )",
  "talathi": "कल्पनाबाई तानकु बडगुजर"
}
