{
  "village_code": "270200020011350000",
  "village_name": "रंजाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3022,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:41Z",
  "surveys": [
    "353/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे रंजाणे शिवारातील ग.न. 353/2 च्या जमीनीचे खातेदार गोरख मंगा मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोरख मंगा भोई ऐवजी गोरख मंगा मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102/2024 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26338647 अन्वये गोरख मंगा भोई ऐवजी गोरख मंगा मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "कल्पनाबाई तानकु बडगुजर"
}
