{
  "village_code": "270200020011350000",
  "village_name": "रंजाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:41Z",
  "surveys": [
    "489/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल ,\nलिहून देणार : सुभाष गुलाब ठाकरे,सायंकाबाई गुलाब ठाकरे धुडाबाई सुभाष पवार\nयांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल यांचा रक्कम रुपये 70000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 489/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )",
  "talathi": "कल्पनाबाई तानकु बडगुजर"
}
