{
  "village_code": "270200020011350000",
  "village_name": "रंजाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:41Z",
  "surveys": [
    "368/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल.\nलिहुन देणार : सुनिताबाई राजेंद्र चितोडकर\nयांनी रक्कम रुपये 109000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 368/1/4 वर बोजा दाखल करणेबाबत सुनिताबाई राजेंद्र चितोडकर  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 109000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )",
  "talathi": "कल्पनाबाई तानकु बडगुजर"
}
