{
  "village_code": "270200020011350000",
  "village_name": "रंजाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3033,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:11:41Z",
  "surveys": [
    "112",
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/156/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/156/2026 दिनांक 22/10/2026 अन्वये, संभाजी आनंदा पाटील, दिपक आनंदा पाटील यांनी त्यांचे नावावरील मौजे रंजाणे शिवारातील शेतजमीन ग.नं.112 क्षेत्र : 3.20 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.21 हे.आर., आकार : 21.25 रु.पै. व ग.नं.206 क्षेत्र : 2.13 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 18.65 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.\nवाटपाचा तपशिल :\nग.नं.112 पैकी - दक्षिणेकडील - क्षेत्र : 1.60 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.10 हे.आर., आकार : 10.50 रु.पै. - संभाजी आनंदा पाटील.\nग.नं.112 पैकी - उत्तरेकडील - क्षेत्र : 1.60 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.11 हे.आर., आकार : 10.75 रु.पै. - दिपक आनंदा पाटील.\nग.नं.206 - दक्षिणेकडील - क्षेत्र : 1.07 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 9.35 रु.पै. - संभाजी आनंदा पाटील.\nग.नं.206 - उत्तरेकडील - क्षेत्र : 1.06 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 9.30 रु.पै. - दिपक आनंदा पाटील.\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "कल्पनाबाई तानकु बडगुजर"
}
