{
  "village_code": "270200020011380000",
  "village_name": "आच्छी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:47:21Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nम.सह. दुय्यम निबंधक धुळे १ यांच्याकडील दस्त क्र.-DUL1-6645/2026 दि.01/10/2026 अन्वये अविनाश वसंतराव पाटील (बच्छाव), दिपक वसंतराव पाटील (बच्छाव), सुनिल वसंतराव पाटील (बच्छाव) यांची मौजे आच्छी शिवारातील सामाईक वडिलोपार्जीत शेतजमीन ग.न. 234 लागवड लायक क्षेत्र :- 2.35 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार :- 14.45 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी पुर्व पश्चिम बांध टाकुन आपापसात समजुतीने खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेतले असे.\nवाटपाचा तपशील :-\nग.न. 234 पैकी दिशा :- मधील भाग लागवड लायक क्षेत्र :- 0.78 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- अविनाश वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः)\nग.न. 234 पैकी दिशा :- दक्षिणेकडील लागवड लायक क्षेत्र :- 0.78 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- दिपक वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः)\nग.न. 234 पैकी दिशा :- उत्तरेकडील लागवड लायक क्षेत्र :- 0.79 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- सुनिल वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः)\nयेणे प्रमाणे पूर्वापार चतुर्सिमा व येणे जाणे करिता वहिवाट वापर हक्कासह खाते केले असे.\n( अर्ज व दुय्यम निबंधक धुळे १ यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )",
  "talathi": "आशिष पंडीत मडोळे"
}
