{
  "village_code": "270200020011380000",
  "village_name": "आच्छी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:47:21Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी\nलिहून घेणार : राजुबाई नथु कोळी\nयांनी मौजे आच्छी शिवारातील ग.न.10 वर आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी यानी र.रु.40000/-चे डि.क.घे. ता.30/4/01 - 1112 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "आशिष पंडीत मडोळे"
}
