{
  "village_code": "270200020011380000",
  "village_name": "आच्छी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:47:21Z",
  "surveys": [
    "112",
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : शांताराम रामचंद्र कोळी\nयांनी मौजे आच्छी शिवारातील शेतजमीन ग.न. 112, 361 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडील र.रु.300000/- मात्रचा 2372 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "आशिष पंडीत मडोळे"
}
