{
  "village_code": "270200020011380000",
  "village_name": "आच्छी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:10:45Z",
  "surveys": [
    "295/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल\nलिहून देणार : संगीता राजेंद्र ठाकरे रा.आच्छी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 122479/- कर्ज घेऊन गट नंबर 295/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 122479/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )",
  "talathi": "आशिष पंडीत मडोळे"
}
