{
  "village_code": "270200020011390000",
  "village_name": "अमळथे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:45Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री.मयूर प्रकाश साळुंके रा.अमळथे ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.नं. 14 क्षेत्र 2.08 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 9.20 रु.पै. या गटावर त्यांनी एक बोअरवेल केला आहे. बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. तरी 7/12 च्या इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद व्हावी. तसे त्यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र जवाब, पंचनामा,करून दिलेवरून ग.न. 14 च्या ईतर अधिकारात एक बोअरवेल अशी नोंद केली असे.\n( अर्ज व प्रतिज्ञापत्र,जवाब,पंचनामा करून दिलेवरून नोंद )",
  "talathi": "वैष्णवी सुशिल मानकर"
}
