{
  "village_code": "270200020011390000",
  "village_name": "अमळथे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:45Z",
  "surveys": [
    "385/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/152/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा\nआदेश दिनांक : 16/10/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/152/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 16/10/2026 अन्वये, पावबा नाना कोळी, मनिषा संतोष कोळी, रावसाहेब नाना कोळी रा.अमळथे ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी त्यांच्या नावावरील मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.नं. 385/1/ब ला.ला. क्षेत्र : 0.40 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 0.40 हे.आर, आकार : 3.30 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.\nवाटपाचा तपशील : -\n1)ग.नं. 385/1/ब पैकी संपुर्ण ला.ला. क्षेत्र : 0.40 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 0.40 हे.आर, आकार : 3.30 रु.पै :- भिकुबाई राघो कोळी (काकु) शांताराम राघो कोळी (भाऊ) आशाबाई संतोष पवार (बहिण) दगुबाई राजाराम बोरसे (काकु) मोठाभाऊ राजाराम बोरसे (भाऊ) छोटु राजाराम बोरसे (भाऊ)\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज , म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "वैष्णवी सुशिल मानकर"
}
