{
  "village_code": "270200020011390000",
  "village_name": "अमळथे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:45Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : न्यु वरपाडे वि.का.स.सो.लि.वरपाडे\nलिहून घेणार : संभाजी विक्रम पवार रा.वरपाडे\nयांनी मौजे अमळथे शिवारातील ग.न.28/2 वर न्यु वरपाडे वि.का.स.सो.यांनी र.रु. 40000/- चे डि.क.घे. ता. 1/6/93 - 4158 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव न्यु वरपाडे वि.का.स.सो.लि.वरपाडे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "वैष्णवी सुशिल मानकर"
}
