{
  "village_code": "270200020011400000",
  "village_name": "विरदेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:37:28Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : भाऊसाहेब जगन्नाथ बेहेरे यांचा मौजे विरदेल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 166/2 वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 926 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 58000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब जगन्नाथ बेहेरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 58000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "तुषार कृष्णराव पवार"
}
