{
  "village_code": "270200020011400000",
  "village_name": "विरदेल",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:31:42Z",
  "surveys": [
    "390/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nम.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील पत्र क्र/जमिन/कावि/1390/2026 दि-14/10/2026 अन्वये श्री. तुषार गोचिद गुजराची रा. शिंदखेडा यांचे खात्यावरील मौजे विरदेल ता. शिंदखेडा ग.नं.390/2 क्षेत्र 1.41 या शेतजमीन वरील चिफ ऑफिसर डि.लो, बोर्ड या कालबाहय नोंद कमी करणेत यावा असा विनंती अर्ज सादर केला असुन त्यानुषंगाने मंडळ अधिकारी यांचेकडील चौकशी अहवाल व सोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मोजे विरदेल ता. शिंदखेडा ग.नं. 390/2 क्षेत्र 1.41 या शेतजमीन वरील चिफ ऑफिसर डि.लो. बोर्ड या नावाने दि. 13/08/1937 रोजीची नोंद आहे,त्यानुसार फेरफार नं.557 चे अवलोकन केले असता सन-1937 ची नोंद कालबाह्य दिसुन येत आहे सदरील नोंद कमी करणे कामी मा. विभागीय आयुक्त सो. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक संकीर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दि.06.8.2021 रोजीच्या पत्रानुसार नोंद कमी केली असे.\n(म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील पत्र,मा. विभागीय आयुक्त सो. नाशिक यांचेकडील पत्र वरोन)",
  "talathi": "तुषार कृष्णराव पवार"
}
