{
  "village_code": "270200020011410000",
  "village_name": "चिलाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6894,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:42Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकैलाससिंग झामुसिंग परदेशी ( खाता क्रमांक :- 69 ) यांचे मौजे चिलाणे शिवारातील हंगामी बागायत शेतजमीन ग.नं.48/1 क्षेत्र : 0.8400 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0900 हे.आर., आकार : 7.20 रु.पै. हे त्यांनी सदर गटातील बोअरवेल व बोअर मधुन पाणी घेण्याच्या संपुर्ण हक्कासह\nलिहुन घेणार :\nऋषीकेश राजेश सिसोदे, राजेश विजय सिसोदे ( खाता क्रमांक :- 1419 ) ग.नं.48/1 क्षेत्र : 0.8400 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0900 हे.आर., आकार : 7.20 रु.पै.\nयांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4224 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000/-मात्र घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( अर्ज, सूची क्र. 2 वरून नोंद )",
  "talathi": "सतिष अभिमन्यु बोरसे"
}
