{
  "village_code": "270200020011410000",
  "village_name": "चिलाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6897,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:42Z",
  "surveys": [
    "48/2",
    "48/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/154/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nम.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/154/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये, वंदनाबाई विनोदसिंग परदेशी, विशाल विनोदसिंग परदेशी यांचे नावावरील मौजे चिलाणे शिवारातील शेतजमीन शेतजमीन ग.नं.48/2 क्षेत्र : 0.84 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 7.20 रु.पै. व संजयसिंह झामुसिंह परदेशी यांचे नावावरील मौजे चिलाणे शिवारातील शेतजमीन शेतजमीन ग.नं.48/3 क्षेत्र : 0.84 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.10 हे.आर., आकार : 7.15 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.\nवाटपाचा तपशिल :\nग.नं.48/2 पैकी - उत्तरेकडील मध्यभाग - क्षेत्र : 0.56 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.06 हे.आर., आकार : 4.00 रु.पै. - वंदनाबाई विनोदसिंग गिरासे.\nग.नं.48/2 पैकी - दक्षिणेस - क्षेत्र : 0.28 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.03 हे.आर., आकार : 3.20 रु.पै. - कैलास झामु परदेशी.\nग.नं.48/3 पैकी - उत्तरेकडील मध्यभाग - क्षेत्र : 0.56 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.06 हे.आर., आकार : 4.00 रु.पै. - संजयसिंग झामुसिंग परदेशी.\nग.नं.48/3 पैकी - उत्तरेस - क्षेत्र : 0.28 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.04 हे.आर., आकार : 3.15 रु.पै. - मिनाबाई कैलाससिंग परदेशी.\nयेणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे.\n( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )",
  "talathi": "सतिष अभिमन्यु बोरसे"
}
