{
  "village_code": "270200020011420000",
  "village_name": "दलवाडे प्र.नं.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:17:36Z",
  "surveys": [
    "301",
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : दुर्गादास राजेंद्र देसले\nयांनी मौजे दलवाडे प्र.न. शिवारातील ग.न.301 दुर्गादास राजेंद्र देसले यांचे नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 240000 /- चा पिक कर्ज बोजा दाखल - 3416 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व ग.न. 59/2 वर भुषण भिकन देसले यांचे नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 240000 /- चा पिक कर्ज बोजा दाखल - 3416 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nयांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )",
  "talathi": "कमलाकर किशोर वाघ"
}
