{
  "village_code": "270200020011450000",
  "village_name": "चौगांव बुद्रुक",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4766,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:25Z",
  "surveys": [
    "308/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nन्हानभाऊ मंगा कापुरे रा. चौगांव बुद्रुक ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 1345 ) यांचे मौजे चौगाव बुद्रुक शिवारातील गट न. 308/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर, एकुण क्षेत्र 0.63 हे.आर, आकार 1.55 रु.पै हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nआशाबाई न्हानभाऊ कापुरे रा. चौगांव बुद्रुक ता.शिंदखेडा जि.धुळे (खाता क्रमांक :- 1463 ) मौजे चौगाव बुद्रुक शिवारातील गट न. 308/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर, एकुण क्षेत्र 0.63 हे.आर, आकार 1.55 रु.पै यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4032/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )",
  "talathi": "लोकेश अनिल येशीराव"
}
