{
  "village_code": "270200020011450000",
  "village_name": "चौगांव बुद्रुक",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:25Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल\nलिहून देणार : निर्मलाबाई निंबा पाटील रा.चौगांव बुद्रुक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 129000/- कर्ज घेऊन गट नंबर 299 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 129000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )",
  "talathi": "लोकेश अनिल येशीराव"
}
