{
  "village_code": "270200020011450000",
  "village_name": "चौगांव बुद्रुक",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:25Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल.\nलिहून देणार : न्हानभाऊ मंगा कापुरे रा. चौगांव बुद्रुक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 53000/- कर्ज घेऊन गट नंबर 312 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 53000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद)",
  "talathi": "लोकेश अनिल येशीराव"
}
