{
  "village_code": "270200020011450000",
  "village_name": "चौगांव बुद्रुक",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:25Z",
  "surveys": [
    "331/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल.\nलिहून देणार : रविंद्र देवाजी पाटील रा. चौगांव बुद्रुक यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 123000/- कर्ज घेऊन गट नंबर 331/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील पत्र डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 123000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरुन नोंद)",
  "talathi": "लोकेश अनिल येशीराव"
}
