{
  "village_code": "270200020011450000",
  "village_name": "चौगांव बुद्रुक",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:25Z",
  "surveys": [
    "170/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : वरूळ-घुसरे विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. ता. शिंदखेडा जि. धुळे.\nलिहून घेणार : रावबा लखा धनगर.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 170/2/ब तपशिल : वरूळ-घुसरे विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. ता. शिंदखेडा यांचा र.रु. 30,000/- मात्रचा बोजा - 2946\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व सोसायटीच्या दाखल्यावरून नोंद)",
  "talathi": "लोकेश अनिल येशीराव"
}
