{
  "village_code": "270200020011460000",
  "village_name": "वरपाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:26:02Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री.मिनाक्षी अशोक पाटील रा.वरपाडे ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे वरपाडे शिवारातील शेतजमीन ग.नं. 226 ला.ला.क्षेत्र 3.34 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.41 हे.आर, आकार 9.20 रु.पै. या गटावर त्यांनी एक बोअरवेल केला आहे. बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. तरी 7/12 च्या इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद व्हावी. तसे त्यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून ग.न. 226 च्या ईतर अधिकारात एक बोअरवेल अशी नोंद केली असे.\n( अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून नोंद )",
  "talathi": "शुभम संतोषराव गोडे"
}
