{
  "village_code": "270200020011490000",
  "village_name": "अक्कडसे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:30Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : अक्कडसे वि.का.सो.शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे\nसोनेवाडी को क्रे सो शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे\nलिहून घेणार : इंदुबाई आप्पा कुंवर यांनी अर्ज केला कि मौजे अक्कडसे येथील गट क्रमांक : 159 तपशिल : सोनेवाडी को क्रे सो रु 1700/- डि क घे. ता . 20/5/51 - 2359सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : अक्कडसे वि. का. सो. रु 20000/- डि क घे. ता. 23/5/79 - 2360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अक्कडसे वि.का.सो.शिंदखेडा आणि सोनेवाडी को क्रे सो शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे\nयांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज ,सोसायटीचा निलचा दाखला दिल्यावरून )",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
