{
  "village_code": "270200020011490000",
  "village_name": "अक्कडसे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:30Z",
  "surveys": [
    "13/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा.जि.धुळे\nलिहून घेणार : रावसाहेब यशवंत कोळी यांनी अर्ज केला की,मौजे अक्कडसे येथील गट क्रमांक : 13/2/क तपशिल : आकडसे वि.का.स.सो.यांनी र.रु.60000/-चे डी.क.घे.ता.12/6/13 - 4322 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा.जि.धुळे यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज,सोसायटीचा दाखला दिल्यावरून )",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
