{
  "village_code": "270200020011500000",
  "village_name": "वरसूस",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:39Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nआधार महारु पाटील रा. वरसूस ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 34 ) यांचे मौजे वरसुस शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 24/1 लागवडीयोग्य क्षेत्र 3.6800 हे.आर, पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 26.00 रु.पै.यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 2.11 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमालुबाई देवराम पवार रा.प्लॉट न.111 रामकृष्ण नगर नकाणे रोड धुळे (खाता क्रमांक :- 834) मौजे वरसुस शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 24/1 लागवडीयोग्य क्षेत्र 3.6800 हे.आर, पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 26.00 रु.पै.यापैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 2.11 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3958/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद)",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
