{
  "village_code": "270200020011500000",
  "village_name": "वरसूस",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:39Z",
  "surveys": [
    "291/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे\nलिहून घेणार : रविंद्र भिमसिंग गिरासे यांनीअर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्र.२९१/२/अ वरील भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र रु.195000/- वर डी.क.घे. - 5033 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया,शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
