{
  "village_code": "270200020011500000",
  "village_name": "वरसूस",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:39Z",
  "surveys": [
    "262/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : महारु रावण सैंदाणे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 262/1/अ तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 60000/- मात्रचा पिककर्ज बोजा - 5906 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
