{
  "village_code": "270200020011500000",
  "village_name": "वरसूस",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:39Z",
  "surveys": [
    "299/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : महसूल व वनविभाग ,महाराष्ट्र शासन\nलिहून घेणार : रविंद्र भिमसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 299/1/अ/2 तपशिल : बंडींग बोजा रु.2542.87 - 3560 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महसूल व वनविभाग ,महाराष्ट्र शासन यांच्या दि.06/06/2021 क्र- संकीर्ण /२०२१ /भूसुधार -०२ /प्र.क्र.२२९९७ /जा.क्र.१७०८५ या परिपत्रकानुसार सदर बंडिंग बोझा ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज ,शासनाचे परिपत्रक दिल्यावरून )",
  "talathi": "धनंजय गोकूळ महाजन"
}
