{
  "village_code": "270200020011510000",
  "village_name": "सुलवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:47:05Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा\nलिहून घेणार : भिकन बापू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 28/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा याचा र.रु.99०००/- चे डी क घे ता २९/०७/२०१९ - 2011 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमीजअली सइबअली सय्यद"
}
